प्रत्येक मराठी व्यक्तीला जागतिक संधी मिळालीच पाहिजे या विश्वासातून जन्मलेला प्रवास

प्रत्येक मराठी व्यक्तीला जागतिक संधी मिळालीच पाहिजे या विश्वासातून जन्मलेला प्रवास

डॉ. ओंकार हरी माळी यांनी एका स्पष्ट ध्येयाने उद्यमी महाराष्ट्रची सुरुवात केली. १ लाख मराठी माणसांना Export-Import, AI आणि स्वतःच्या व्यवसायाच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभं करायचं.

आमचा ठाम विश्वास आहे की योग्य ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन मिळालं, की कोणताही उद्योजक मोठं यश मिळवू शकतो. म्हणूनच आमचे प्रोग्राम फक्त शिकवण्यापुरते मर्यादित नाहीत. आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष काम कसं करायचं, व्यवसाय कसा सुरू करायचा आणि पुढे कसं जायचं हे देखील शिकवतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आमचे सर्व मार्गदर्शक स्वतः त्या क्षेत्रात काम करून यश मिळवलेले आहेत.

" जग ही एक मोठी बाजारपेठ आहे.
आता महाराष्ट्रातील उद्योजकांनी ती जिंकण्याची वेळ आली आहे! "

डॉ ओंकार हरी माळी, संस्थापक

डॉ. ओंकार हरी माळी यांनी एका स्पष्ट ध्येयाने उद्यमी महाराष्ट्रची सुरुवात केली. १ लाख मराठी माणसांना Export-Import, AI आणि स्वतःच्या व्यवसायाच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभं करायचं.

आमचा ठाम विश्वास आहे की योग्य ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन मिळालं, की कोणताही उद्योजक मोठं यश मिळवू शकतो. म्हणूनच आमचे प्रोग्राम फक्त शिकवण्यापुरते मर्यादित नाहीत. आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष काम कसं करायचं, व्यवसाय कसा सुरू करायचा आणि पुढे कसं जायचं हे देखील शिकवतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आमचे सर्व मार्गदर्शक स्वतः त्या क्षेत्रात काम करून यश मिळवलेले आहेत.

"जग ही एक मोठी बाजारपेठ आहे. आता महाराष्ट्रातील उद्योजकांनी ती जिंकण्याची वेळ आली आहे!"

डॉ ओंकार हरी माळी, संस्थापक

आम्ही जागतिक व्यापाराची स्वप्ने योग्य मार्गदर्शनाच्या मदतीने वास्तवात आणत आहोत.

मराठी उद्योजकांना योग्य माहिती, आत्मविश्वास आणि गरजेची साधनं देणं. जेणेकरून ते स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा करू शकतील, हेच आमचं ध्येय आहे.

व्यवसाय सुरू करायचा असो, वाढवायचा असो किंवा जगभर पोहोचवायचा असो, प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन आणि साथ मिळावी यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत.

जागतिक संधी

महाराष्ट्रातील उद्योजकांना आम्ही 100+ Export क्षेत्रांमधील संधींबद्दल मार्गदर्शन करतो.

प्रत्यक्ष शिक्षण

मराठीतून, सोप्या भाषेत आणि लगेच वापरता येईल असं ट्रेनिंग.

कम्युनिटी फर्स्ट

शिकण्यासाठी, प्रगतीसाठी आणि एकमेकांना मदत करण्यासाठी 1 लाख+ उद्योजकांची मजबूत कम्युनिटी.

थेट (Live) कार्यक्रम
0 +
आंतरराष्ट्रीय विस्तार
0 +
वर्षांचा अनुभव
0 +
यशोगाथा
0 +
निर्यात उत्पादन श्रेणी
0 +

तुमच्या Global Success साठी चार प्रभावी रोडमॅप्स

नवशिक्या उद्योजकापासून यशस्वी निर्यातदारापर्यंतच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यासाठी हे प्रोग्राम डिझाइन केले आहेत. तुमच्या यशाच्या प्रवासाची सुरुवात आजच करा.

Import-Export फाउंडेशन

Import-Export व्यवसायाची सुरुवात आता सोपी झाली आहे . कागदपत्रं, प्रोसेस आणि प्रोडक्ट निवडीचं पूर्ण मार्गदर्शन, जे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करेल.

Import-Export इन्क्युबेटर

योग्य प्रोडक्ट निवड, मार्केट अभ्यास आणि तुमची पहिली एक्सपोर्ट पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक मार्गदर्शन आणि Live Support चा अनुभव घ्या.

स्वतंत्र व्यवसाय मॉडेल

तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने एक विश्वासार्ह आणि विस्तारक्षम व्यवसाय उभा करा, आणि दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळवण्याचा भक्कम स्रोत तयार करा. कोणत्याही पूर्वानुभवाची आवश्यकता नाही.

व्यवसाय वृद्धीसाठी AI

ChatGPT, Automation, Market Research आणि इतर AI टूल्स वापरून तुमचा व्यवसाय अधिक वेगाने सुरू करा आणि वाढवा.

Milestones

15 Jan 2020

Global Expansion Launch

Opened offices in 5 new countries, establishing a truly international presence.

🌍
08 Jun 2020

Remote-First Policy

Transitioned to a fully remote workforce, maintaining 100% operational continuity.

🏠
22 Nov 2020

Series B Funding

Secured $50M in Series B funding to accelerate product development and hiring.

💰
10 Feb 2021

Product 2.0 Released

Launched a completely redesigned platform with AI-powered features and new integrations.

🚀
04 Jul 2021

1 Million Users

Celebrated a major growth milestone of one million active users worldwide.

🎉
18 Oct 2021

Partnership with TechCorp

Formed a strategic alliance with TechCorp to co-develop enterprise solutions.

🤝
25 Mar 2022

Innovation Award

Recognised by the Global Tech Council as the most innovative startup of the year.

🏆
09 Aug 2022

New HQ Opened

Moved into a state-of-the-art headquarters designed for hybrid collaboration.

🏢
15 Dec 2022

Carbon Neutral Certified

Achieved verified carbon neutrality across all operations, a sustainability first.

🌱
01 Feb 2023

AI Research Lab

Established a dedicated AI Research Lab with 40 full-time researchers on staff.

🧪
20 Jun 2023

IPO Filing

Filed for initial public offering, valued at $2.8B, marking a landmark moment.

📈
05 Nov 2023

10 Million Users

Surpassed 10 million active users, growing 10× in under three years.

🌟
14 Mar 2024

Acquisition of DataFlow

Acquired DataFlow Inc. to expand analytics capabilities across the enterprise suite.

🔗
07 Sep 2024

Product 3.0 Launch

Released next-generation platform with real-time collaboration and advanced ML models.

02 Dec 2024

Forbes Top 50

Listed among Forbes' Top 50 Most Innovative Companies for the first time.

📰
20 Jan 2025

Global Summit 2025

Hosted our first ever global partner summit, bringing together 500+ partners worldwide.

🌐
11 May 2025

50 Million Users

Reached the extraordinary milestone of 50 million users across 80+ countries.

🎊
30 Sep 2025

Sustainability Report

Published inaugural ESG report, pledging net-zero emissions by 2030.

♻️
05 Feb 2026

Platform 4.0 Beta

Launched beta program for Platform 4.0 with 10,000 early-access testers enrolled.

🔭
01 Apr 2026

Series D Funding

Raised $200M in Series D to fuel next phase of global growth and R&D.

💎
04 May 2026

Today — What's Next

Continuing to build the future. The journey is just getting started.

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उद्योजक चळवळीमागची टीम

अनुभवी मेंटर्स आणि तज्ज्ञांची ही टीम कृतीवर विश्वास ठेवते, आणि उद्योजकांना प्रत्येक टप्प्यावर स्पष्टता, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन देण्यासाठी एकत्र काम करते.

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उद्योजक चळवळीमागची टीम

अनुभवी मेंटर्स आणि तज्ज्ञांची ही टीम कृतीवर विश्वास ठेवते, आणि उद्योजकांना प्रत्येक टप्प्यावर स्पष्टता, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन देण्यासाठी एकत्र काम करते.

Dr. Omkaar Hari Maali

Export-Import Expert · Entrepreneur · Speaker

Dr Omkaar Hari Maali is Maharashtra’s most trusted voice in Export-Import education. With 12+ years of hands-on experience in international trade, he has personally mentored over 3,000 entrepreneurs and transformed the lives of 14,000+ participants across India.

A gold medalist and PhD holder in International Commerce, Dr Maali carries an unshakeable belief that every Marathi person has the capacity to trade globally. All they need is the right knowledge, delivered in the right language.

डॉ ओंकार हरी माळी

EXIM तज्ज्ञ · उद्योजक · वक्ते

डॉ. ओंकार हरी माळी हे महाराष्ट्रातील Export-Import Training क्षेत्रातलं एक विश्वासार्ह नाव. आंतरराष्ट्रीय व्यापारातील 12+ वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी हजारो उद्योजकांना मार्गदर्शन केले आहे आणि 24,000+ लोकांचा व्यवसाय प्रवास घडवला आणि वाढवला आहे.


आंतरराष्ट्रीय वाणिज्य विषयात पीएच.डी. आणि सुवर्णपदक मिळवलेल्या डॉ. माळी यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने केला आहे. त्यांच्याबद्दल The Economic Times मध्ये लेख प्रकाशित झाले आहेत आणि FIEO च्या राष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांना वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांचा ठाम विश्वास आहे की योग्य माहिती मराठीत आणि सोप्या भाषेत मिळाली, तर प्रत्येक मराठी माणूस जागतिक व्यापारात स्वतःची ओळख बनवू शकतो.

Dr Omkaar Hari Maali

Dr. Omkaar Hari Maali

Export-Import Expert · Entrepreneur · Speaker

Dr Omkaar Hari Maali is Maharashtra’s voice in Export-Import education. With 12+ years of experience in trade, he has mentored 3,000+ entrepreneurs and impacted 14,000+ participants. Recognised by the Maharashtra Chamber of Commerce, featured in The Economic Times, and invited to speak at Federation of Indian Export Organisations (FIEO) national conferences, his influence extends.

A gold medalist and PhD holder in International Commerce, he believes a Marathi individual can succeed in global trade with the knowledge delivered in the language.

महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या Export-Import कम्युनिटीचा भाग व्हा

2020 मध्ये बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सुरू झालेला हा उपक्रम, आज 1,00,000+ मराठी उद्योजकांचा मोठा परिवार बनला आहे. इथे उद्योजक एकमेकांना मार्गदर्शन करतात, अनुभव शेअर करतात, नवीन गोष्टी शिकतात आणि एकत्र पुढे जातात. कारण मोठं यश एकट्याने नाही तर योग्य लोकांसोबतच मिळतं.

महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या Export-Import कम्युनिटीचा भाग व्हा

2020 मध्ये बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सुरू झालेला हा उपक्रम, आज 1,00,000+ मराठी उद्योजकांचा मोठा परिवार बनला आहे. इथे उद्योजक एकमेकांना मार्गदर्शन करतात, अनुभव शेअर करतात, नवीन गोष्टी शिकतात आणि एकत्र पुढे जातात. कारण मोठं यश एकट्याने नाही तर योग्य लोकांसोबतच मिळतं.