डॉ ओंकार हरी माळी महाराष्ट्रातील लोकप्रिय उद्योजकता मार्गदर्शक, ट्रेनर आणि प्रेरणादायी वक्ते. राज्यभरातील शेकडो उद्योजकांना त्यांनी व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन केलंय आणि अनेकांना नवी दिशा दिलीय.
तुमच्या पुढच्या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित करा, त्यांचा अनुभव, प्रेरणा आणि व्यावहारिक मार्गदर्शन तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा.