योग्य मार्गदर्शनासह Export Business सुरू करा
Personal Mentorship Program (PMP)
Personal Mentorship Program (PMP) हा ९० दिवसांचा प्रोग्राम आहे, जो तुमच्या आयडियापासून प्रत्यक्ष व्यवसाय सुरू होईपर्यंतचा पूर्ण प्रवास तुमच्यासोबत करतो.

"हे फक्त प्रशिक्षण नाही. तुमचा व्यवसाय सुरू होईपर्यंत दररोजचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष मदत आणि प्रत्येक टप्प्यावर साथ मिळते."
डॉ ओंकार हरी माळी यांचे थेट मार्गदर्शन
PMP म्हणजे काय?
डॉ. ओंकार हरी माळींच्या थेट मार्गदर्शनाखाली तुम्ही फक्त व्यवसायाबद्दल शिकत नाही, तो प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी कामही करता. रोजचं मार्गदर्शन, नियमित फॉलो-अप आणि प्रत्येक टप्प्यावर मिळणारी मदत यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने तुमचा Import-Export व्यवसाय सुरू करू शकता.
हा फक्त प्रशिक्षण कार्यक्रम नाही, तर तुमचा व्यवसाय सुरू होईपर्यंतची संपूर्ण साथ आहे.
90 दिवस
वैयक्तिक मार्गदर्शन
प्रत्यक्ष कृती
फक्त ज्ञान नाही, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी
यशाचे ३ महत्त्वाचे टप्पे
पहिला महिना
मार्गदर्शन + प्रत्यक्ष सुरुवात
स्पष्ट दिशेसह सुरुवात करा आणि तुमच्या Export-Import व्यवसायाचा भक्कम पाया तयार करा.
दुसरा महिना
60% अंमलबजावणी + 40% मार्गदर्शन
शिकण्यापासून प्रत्यक्ष कृतीकडे वाटचाल करा आणि तज्ञांच्या मार्गदर्शनासह व्यवसायाला गती द्या.
तिसरा महिना
100% व्यवसाय उभारणी
संपूर्ण लक्ष व्यवसाय सुरू करण्यावर आणि पहिल्या ऑर्डर्स मिळवण्यावर केंद्रित करा.
PMP मध्ये काय शिकाल?
Comprehensive support systems for your trade business
दररोज LIVE Zoom मार्गदर्शन
सोमवार ते गुरुवार EXIM Coach सोबत थेट बोला, तुमचे प्रश्न विचारा आणि अडचणींवर लगेच मार्गदर्शन मिळवा.
वैयक्तिक EXIM सल्लागार
सोमवार ते शुक्रवार तुमच्यासोबत असणारा एक समर्पित मार्गदर्शक, जो प्रत्येक टप्प्यावर मदत करेल आणि व्यवसायातल्या अडचणी सोडवेल.
प्रत्यक्ष व्यवसाय प्रशिक्षण सत्र
पुणे – एक दिवसाचे विशेष प्रशिक्षण
डॉ ओंकार हरी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात होणारे एक दिवसाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण.
व्यवसाय प्रगती आढावा
दर 15 दिवसांनी ICC प्रमाणित तज्ज्ञांकडून व्यवसायाची प्रगती तपासली जाते
मासिक तज्ज्ञ मार्गदर्शन सत्र
महाराष्ट्रातून जगभर, तुमच्या यशाची
सुरुवात आजच करा
प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका निर्णयापासून होते. आज तो निर्णय तुमचा असू शकतो.
विश्वासार्ह कृषी पुरवठा साखळीला जागतिक जोड
मराठवाड्यातील कृषिप्रधान वातावरणात वाढल्यामुळे शेतकरी, उत्पादन आणि बाजारपेठ यांच्यातील नात्याचा मला लहानपणापासून जवळून अनुभव मिळाला. शेतीमालाच्या मूल्यसाखळीचे महत्त्व, गुणवत्तेची शिस्त आणि विश्वासावर उभे राहणारे...
साध्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय ताज्या कृषी उत्पादनांच्या यशापर्यंतची वाटचाल
मी अशा संयुक्त कुटुंबात वाढलो, जिथे माझे आजी-आजोबा मजुरी करत होते. कधी कधी एका वेळच्या जेवणासाठीही त्यांना सावकारांकडे विनामूल्य काम करावे लागायचे. त्या कठीण...
भारतीय कृषी वारसा जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याचा प्रवास
जळगावमधील कृषी वातावरणात वाढताना आणि वीस वर्षे कृषी वस्तूंच्या व्यापार व विपणन क्षेत्रात काम करताना मला एक गोष्ट सतत जाणवत राहिली—शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध...
महाराष्ट्रातून जगभर, तुमच्या यशाची सुरुवात आजच करा
प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका निर्णयापासून होते. आज तो निर्णय तुमचा असू शकतो.
अनुभवाचे चिरंतन व्यावसायिक यशात रूपांतर
व्यवसाय हा केवळ नफा कमावण्याचे साधन नसून संयम, शिस्त आणि काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची सतत चालणारी प्रक्रिया आहे. दीर्घ अनुभवातून मिळालेली समज, अपयशातून...
ग्रामीण मुळांपासून जागतिक कृषी व्यापारापर्यंतची वाटचाल
सिंदखेड राजा येथील शेतकरी कुटुंबात वाढताना शेती माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती. अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून मी पुन्हा शेतीकडे वळलो, पण मनात एक मोठा...
शिस्तबद्ध अंमलबजावणीतून ₹१+ कोटींचा निर्यात व्यवसाय
मी माझ्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात जुन्नरमधील एका छोट्या गावातून केली. फार्मास्युटिकल विक्री आणि वितरण क्षेत्रात काम करताना ग्रामीण आणि निमशहरी भागातील आरोग्य व्यवस्थेचा मला...
खरे अनुभव, खऱ्या प्रेरणादायी कथा
महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांनी आमच्या मार्गदर्शनातून व्यवसाय सुरू केला, वाढवला आणि जागतिक बाजारपेठेत पोहोचवला. त्यांच्या यशाचा प्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दांत ऐका.
Chavi Kumari
Ramesh Rajan
Urmila Raj
Sukhvinder Singh
खरे अनुभव,
खऱ्या प्रेरणादायी कथा
महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांनी आमच्या मार्गदर्शनातून व्यवसाय सुरू केला, वाढवला आणि जागतिक बाजारपेठेत पोहोचवला. त्यांच्या यशाचा प्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दांत ऐका.
विशेष बोनस
3 दिवसांचा व्यवसाय सुरू करण्याचा आराखडा
स्वप्नांना वास्तवात आणण्याचा लाईव्ह कोर्स
व्यवसायासाठी Numerology प्रशिक्षण
इनर चाइल्ड हीलिंग सेशन्स
हा प्रोग्राम कोणासाठी आहे?
- स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी
- आपला व्यवसाय जगभर पोहोचवू इच्छिणाऱ्या व्यवसाय मालकांसाठी
- दीर्घकाळ टिकणारा मोठा व्यवसाय उभारण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी
- फक्त माहिती नव्हे, तर योग्य मार्गदर्शन आणि साथ शोधणाऱ्यांसाठी
या प्रोग्रामवर विश्वास का ठेवावा?
कारण हा फक्त माहिती देणारा प्रोग्राम नाही. इथे तुम्हाला फक्त शिकायला मिळत नाही प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारं मार्गदर्शन, मदत आणि योग्य दिशा मिळते.
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या EXIM समुदायाचा भाग बना
2020 मध्ये बेरोजगारांना उद्योजकतेच्या माध्यमातून सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम आज 1,00,000+ सदस्यांचा जागतिक EXIM समुदाय बनला आहे. येथे उद्योजक एकमेकांना मार्गदर्शन करतात, अनुभव शेअर करतात आणि एकत्रितपणे प्रगती करतात.

सतत विचारले
जाणारे प्रश्न
1. PMP इतर EXIM प्रोग्रामपेक्षा वेगळा कसा आहे?
PMP हा फक्त ट्रेनिंग प्रोग्राम नाही. हा 90 दिवसांचा मार्गदर्शन कार्यक्रम आहे — रोजचं मार्गदर्शन, व्यवसाय उभारायला लागणारी मदत आणि वैयक्तिक मेंटरशिप, सगळं एकत्र. फक्त माहिती शिकत बसण्याऐवजी तुम्ही प्रत्यक्ष व्यवसाय उभारायला सुरुवात करता.
2. पूर्ण प्रोग्राममध्ये मला वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल का?
होय. तुम्हाला रोज LIVE Zoom सत्रं, वैयक्तिक EXIM सल्लागार आणि डॉ. ओंकार हरी माळींचं थेट मार्गदर्शन मिळेल त्यामुळे व्यवसाय सुरू करताना किंवा वाढवताना तुम्ही कुठेच अडकणार नाही.
3. 90 दिवसांनंतर मला काय मिळेल?
प्रोग्राम संपेपर्यंत तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी पूर्ण तयारी, योग्य दिशा, व्यवसाय प्रोसेस आणि महत्त्वाचं नेटवर्किंग हे सगळं तुमच्याकडे तयार असेल.
4. कार्यक्रमातील OHM Commitment म्हणजे काय?
जर 6 महिन्यांत तुम्हाला पहिली Purchase Order मिळाली नाही, तरी उद्यमी महाराष्ट्रची टीम तुमच्यासोबत काम करत राहील कारण आमचा भर फक्त माहिती देण्यावर नाही, तर प्रत्यक्ष रिझल्टवर आहे.
5. PMP साठी आधीचा अनुभव किंवा व्यवसाय असायलाच हवा का?
नाही. हा प्रोग्राम नव्याने सुरुवात करणाऱ्यांसाठी आणि आधीच व्यवसायात असणाऱ्यांसाठी दोघांसाठीही योग्य आहे. तुम्ही शून्यातून सुरुवात करत असाल किंवा व्यवसाय जागतिक बाजारपेठेत न्यायचा विचार करत असाल, प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन मिळेल.
Frequently
Asked Questions
1. PMP इतर EXIM प्रोग्रामपेक्षा वेगळा कसा आहे?
PMP हा फक्त ट्रेनिंग प्रोग्राम नाही. हा 90 दिवसांचा मार्गदर्शन कार्यक्रम आहे रोजचं मार्गदर्शन, व्यवसाय उभारायला लागणारी मदत आणि वैयक्तिक मेंटरशिप, सगळं एकत्र. फक्त माहिती शिकत बसण्याऐवजी तुम्ही प्रत्यक्ष व्यवसाय उभारायला सुरुवात करता.
2. पूर्ण प्रोग्राममध्ये मला वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल का?
होय. तुम्हाला रोज LIVE Zoom सत्रं, वैयक्तिक EXIM सल्लागार आणि डॉ. ओंकार हरी माळींचं थेट मार्गदर्शन मिळेल त्यामुळे व्यवसाय सुरू करताना किंवा वाढवताना तुम्ही कुठेच अडकणार नाही.
3. 90 दिवसांनंतर मला काय मिळेल?
प्रोग्राम संपेपर्यंत तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी पूर्ण तयारी, योग्य दिशा, व्यवसाय प्रोसेस आणि महत्त्वाचं नेटवर्किंग हे सगळं तुमच्याकडे तयार असेल.
4. कार्यक्रमातील OHM Commitment म्हणजे काय?
जर 6 महिन्यांत तुम्हाला पहिली Purchase Order मिळाली नाही, तरी उद्यमी महाराष्ट्रची टीम तुमच्यासोबत काम करत राहील कारण आमचा भर फक्त माहिती देण्यावर नाही, तर प्रत्यक्ष रिझल्टवर आहे.
5. PMP साठी आधीचा अनुभव किंवा व्यवसाय असायलाच हवा का?
नाही. हा प्रोग्राम नव्याने सुरुवात करणाऱ्यांसाठी आणि आधीच व्यवसायात असणाऱ्यांसाठी दोघांसाठीही योग्य आहे. तुम्ही शून्यातून सुरुवात करत असाल किंवा व्यवसाय जागतिक बाजारपेठेत न्यायचा विचार करत असाल, प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन मिळेल.
आमच्यासोबत तुमच्या जागतिक व्यवसाय प्रवासाची सुरुवात करा.
आत्ताच नोंदणी करा. पुढच्या बॅचसाठी मोजक्याच जागा शिल्लक आहेत.
आत्ताच तुमची जागा निश्चित करा
आमच्यासोबत तुमच्या जागतिक व्यवसाय प्रवासाची सुरुवात करा.
आत्ताच नोंदणी करा. पुढील बॅचसाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत.