स्वप्नांना साथ द्या, आकर्षक बक्षिसे मिळवा

तुमच्या ओळखीत कोणी स्वतःचा व्यवसाय सुरू करायच्या किंवा वाढवायच्या विचारात आहे का?
त्यांना आमच्या प्रोग्रामबद्दल सांगा, त्यांच्या प्रगतीत हातभार लावा आणि त्याबदल्यात छान बक्षिसं मिळवा.

हे कसे काम करते?

फक्त 3 सोप्या टप्प्यांमध्ये

रेफरल फॉर्म भरा

तुमची आणि तुमच्या मित्राची माहिती शेअर करा. संपूर्ण प्रोसेससाठी फक्त एक मिनिट लागतो.

आमची टीम संपर्क साधेल

आमची टीम तुमच्या मित्राला थेट कॉल करेल आणि त्यांच्या गरजेनुसार योग्य प्रोग्राम निवडायला मदत करेल.

बक्षीस मिळवा

तुमचा मित्र प्रोग्राममध्ये जॉईन झाला, की तुम्हाला रेफरल बक्षीस मिळेल आणि त्याच्या प्रवासाची सुरुवात गोड व्हावी म्हणून त्यालाही खास वेलकम बोनस मिळेल.

तुमचे रेफरल बक्षीस

₹500 ची विशेष सवलत

तुमचा मित्र नोंदणी करताच ही रक्कम तुमच्या पुढच्या प्रोग्राम फीमधून थेट कमी होईल.

🎁 तुमच्या मित्रालाही जॉईन होताना ₹२५० ची स्पेशल सवलत मिळेल.

मित्राला रेफर करा

खाली तुमची आणि तुमच्या मित्राची माहिती भरा.

कामकाजाच्या दिवशी २४ तासांत आम्ही तुमच्या मित्राला कॉल करू.

स्वप्नांना साथ द्या,
आकर्षक बक्षिसे मिळवा

Know someone ready to start or scale their business? 

Refer them to our programmes, help shape their future and earn rewards along the way.

हे कसे काम करते?

फक्त 3 सोप्या टप्प्यांमध्ये

रेफरल फॉर्म भरा

तुमची माहिती आणि तुमच्या मित्राची संपर्क माहिती शेअर करा. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी फक्त एक मिनिट लागतो.

आमची टीम संपर्क साधेल

आमची टीम तुमच्या मित्राशी वैयक्तिकरित्या संपर्क साधेल आणि त्यांच्या गरजेनुसार योग्य कार्यक्रम निवडण्यासाठी मार्गदर्शन करेल.

बक्षीस मिळवा

तुमचा मित्र कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला रेफरल बक्षीस मिळेल आणि त्यांच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात करण्यासाठी त्यांनाही विशेष स्वागत बोनस दिला जाईल.

तुमचे रेफरल बक्षीस

₹500 ची विशेष सवलत

तुमच्या मित्राच्या नोंदणीवर मिळणारी रक्कम तुमच्या पुढील प्रोग्राम फीमध्ये वजा केली जाईल.

🎁 तुमच्या मित्रालाही प्रवेश घेताना ₹२५० ची विशेष सवलत मिळेल.

मित्राला रेफर करा

खाली तुमची आणि
तुमच्या मित्राची माहिती भरा.

कामकाजाच्या दिवशी २४ तासांच्या आत आम्ही तुमच्या मित्राशी संपर्क साधू.